Nitesh Rane : मविआ ठाकरे गटाला 5 जागा देणार असं ठरवलंय- नितेश राणे
Continues below advertisement
संजय राऊतांचं धर्मांतर झालंय, राऊतांनी सुरक्षारक्षक न घेता त्र्यंबकला जाऊन दाखवावं, नितेश राणेंचं संजय राऊतांवर आव्हान. मविआने ठाकरे गटाला ५ जागा देणार असं ठरवलंय, संजय राऊतांच्या दाव्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
Continues below advertisement