Nitesh Rane vs Kesarkar : दीपक केसरकरांचे राणेंवर गंभीर आरोप, नितेश राणेंचं प्रत्युत्तर ABP Majha

Continues below advertisement

राणेंविरोधात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता असं वक्तव्य काल दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यानंतर काल नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram