CM Eknath Shinde : शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा
किल्ले रायगडावरील आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.. तर दुसरीकडे, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार आहे.