Nitesh Rane on Police : आमदार नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक
Continues below advertisement
Nitesh Rane on Police : आमदार नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक पोलिसांचा आणि खाकीचा सतत अपमान करणाऱ्या नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक झाल्या आहेत. नितेश राणेंवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी केलीय. आयुक्तांची भेट घेत त्यांनी ही मागणी केलीय. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आली. नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची लेखी माफी मागावी अशी मागणी करण्यात आलीय.
Continues below advertisement