Nitesh Rane on Reservation : सगेसोयरे कुणबी समाजात, पण नाव मराठा आरक्षण; नितेश राणेंचा टोला
Continues below advertisement
Nitesh Rane on Reservation : सगेसोयरे कुणबी समाजात, पण नाव मराठा आरक्षण; नितेश राणेंचा टोला
'सगेसोयरे कुणबी समाजात, पण नाव मराठा आरक्षण?,काही मराठा समाजाच्या माणसांच्या नोंद कुणबी समाजात सापडल्या पण नाव मराठा आरक्षण??, माजी खासदार निलेश राणेंची कुणबी नोंदींवर टीका.
Continues below advertisement