Nitesh Rane on Manoj Jarange : मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण देतंय ? मनोज जरांगेंच्या आरोपांवर नितेश राणेंचा प्रश्न

Continues below advertisement

Nitesh Rane on Manoj Jarange : मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण देतंय ? मनोज जरांगेंच्या आरोपांवर नितेश राणेंचा प्रश्न  जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का, नितेश राणेंचा सवाल, तर जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करत नाही, फडणवीसांवरच टीका का करतात, नितेश राणेंचा सवाल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram