Nitesh Rane Rahuri Hindu Jan Akrosh Morcha : हिंदुंविरोधात जिहादींचं षडयंत्र, नितेश राणेंची टीका
abp majha web team
Updated at:
05 Aug 2023 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Rahuri Hindu Jan Akrosh Morcha : हिंदुंविरोधात जिहादींचं षडयंत्र, नितेश राणेंची टीका
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे.गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरण आणि लव्ह जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे देखील या जनआक्रोश मोर्च्यात सहभागी झाले होते. राहुरी शहराबरोबर राहुरी तालुका कडकडीत बंद ठेवत नागरिक मोर्चात सहभागी झालेयय वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून येतंय.