Nitesh Rane यांच्या प्रकरणावर Pravin Darekar - Deepak Kesarkar यांच्यात जुंपली | ABP Majha

सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे. Nitesh Rane यांच्या प्रकरणावर Pravin Darekar - Deepak Kesarkar यांच्यात जुंपली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola