Nitesh Rane - Pravin Darekar : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा; नितेश राणेंची मागणी तर प्रविण दरेकर म्हणतात
Continues below advertisement
Nitesh Rane - Pravin Darekar : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा; नितेश राणेंची मागणी तर प्रविण दरेकर म्हणतात मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे सत्य समोर येईल, नितेश राणें कडून जरांगेंच्या नार्को टेस्टची मागणी, तर ठाकरे बोलतात तीच स्क्रिप्ट जरांगे कसे बोलतात नितेश राणेंचा सवाल.
Continues below advertisement