Nitesh Rane : आमदार नितेश राणेंचा पोलिसांकडून शोध सुरू : ABP Majha

Continues below advertisement

आमदार नितेश राणे गोव्यात आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय कारण सध्या त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आणि त्याच शोधकार्यात सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल झाल्या आहेत. आमदार नितेश राणे गोव्यात असण्याच्या चर्चांना उधाण आलेय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram