Nitesh Rane on MVA : मविआचं सरकार महाराष्ट्र पाकिस्तानला विकणार होतं, नितेश राणेंचा टोला
भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आमि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केलीय. औरंग्याच्या शेजारी दोन कबरी तयार करुन ठेवाव्या लागतील अशी टीका नितेश राणे यांनी केलीय.