Sanjay Raut PC On Badlapur Crime : बदलापूरच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टाने का घेतली नाही? - राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut PC On Badlapur Crime : बदलापूरच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टाने का घेतली नाही? - राऊत

बदलापूरच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टानं का घेतली नाही ?  राज्यातलं सरकारनं राज्यघटनेवर बलात्कार केलाय   बदलापुरातील शाळा भाजपशी निगडीत   संजय राऊत  बेकायदेशीर सरकार महाराष्ट्र मध्ये आहे... भावना माणुसकी त्यांच्यामध्ये नाही  बदलापूर मधली ही शाळा भाजपची आहे... दुसऱ्या कोणत्या पक्षाची शाळा असती... तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा महिला मंडळ बोंबा मारत शाळेच्या पायऱ्यावर बसले असते  अश्या गुन्ह्या नंतर बुलडोजर चालवले असते... मी म्हणत नाही येथे बुलडोजर चालवा... कालच्या घटनेची दखल न्यायालयाने घेतली का नाही? फडणवीस यांच्या तोंड्यात SIT शब्द शोभत नाही... आरोपी तर पकडला गेला ना?  मिंदे म्हणतात खटला फास्टट्रॅक वर चालेल म्हणतात... तुम्हाला फास्ट ट्रॅक ची भाषा शोभत नाही  राज्य सरकारची भाषा ही मोदी सारखी दिसते  जसे प्रज्वल रेवन्ना च्या प्रचाराला मोदी गेले होते... आता या मोदीच्या सरकार हे राज्य सरकार मानतात तर मग हे सरकार पुढे काय करणार? आज आम्ही ठरवलं आहे की आमच्या महिला आघाडी बदलापूरला जाणार आहेत.. गिरीष महाजन यांचा डोकं फिरलेलं आहे... गिरीष महाजन म्हणतील ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या मुली सुद्धा मॅनेज झाल्या असं ते म्हणतील... जे मोदी बलात्कारी रेवन्ना ला शबसकी देतात त्याचा प्रचार करतात त्याचे गिरीष महाजन हस्तक आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार  सर्वोच्च न्यायालय कोलकत्ता घटनेची दखल घेतात... मग महाराष्ट्रच्या घटनेची दखल का घेत नाहीत? राज्य घटनेचा पालन न्यायलयाने केलं पाहिजे  महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे व इतर नेते महिला सुरक्षेबाबत नेमकं काय करावं? याबाबत चर्चा करताय आमचा महिला सुरक्षेबाबात महत्वाचा निर्णय लवकरच येईल  वामन म्हात्रे मिंदेचा चेले आहेत... महिला पत्रकारला तुम्ही अशी भाषा वापरतात? या वामन म्हात्रे वर गुन्हा दाखल करायला हवा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram