Nitesh Rane on Devendra Fadnavis : नागपूर दौऱ्यावरुन फडणवीसांवर आरोप, राणेंचा राऊतांवर पलटवार
Nitesh Rane on Devendra Fadnavis : नागपूर दौऱ्यावरुन फडणवीसांवर आरोप, राणेंचा राऊतांवर पलटवार
नागपूर शहरात शनिवारी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केलीये. तर त्याला नितेश राणे यांनीही उत्तर दिलंय.