Nitesh Rane On BMC Election : मुंबईत आम्हीच मोठा भाऊ; मानसन्मान मिळालाच पाहिजे- नितेश राणे
Nitesh Rane On BMC Election : मुंबईत आम्हीच मोठा भाऊ; मानसन्मान मिळालाच पाहिजे- नितेश राणे
नंतर जे बदल होत आहेत किंबहुना जे काही त्यांच्या डोक्यामध्ये जे काही बदल होणार आहेत या बाबतीमध्ये कदाचित काँग्रेस वाल्यांकडे थोडी कमी माहिती आहे. ते स्वतःही कधी चांगलं करत नाही आणि दुसरं कोण चांगलं करायला जात असेल ते त्यांना आवडतही नाही आणि म्हणूनच सत्तेचे बाहेर बसलेले आहेत आणि फावल्या वेळामध्ये हे सगळ्या इकडे तिकडचे हे आंदोलन करत बसलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या या आंदोलनाकडे जास्त लक्ष न देता आमचा भारतीय जनता पक्षाची जे काही इकडचे जे आमचे सगळे सहकारी आहेत हे निश्चित पद्धतीने त्याला चोक उत्तर देतील त्याच्यामध्ये काही चूक नाहीये ज्याचे ज्याची ताकद जास्त आहे ज्याचे आमदार आणि खालचे नगरसेवकांची आणि मतदारांची ताकद जास्त आहे त्याला तेवढा मानसन्मान मिळालाच पाहिजे आणि म्हणून ज्याची ताकद जास्त जस वयच जास्त त्याला मोठा भाऊ म्हणतात राजकारणा त्याची ताकद जास्त त्याला राजकारणामध्ये मोठा भाऊ म्हणतात चूक आहे शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत आणि म्हणून त्याबद्दल जस आताराम साहेबांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे, आम्हा लोकांना ज्यानी महायुती अजून बळकोट होईल कोण नाही बोलणार आहे त्या गोष्टीला पण शेवटी तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे.