Nitesh Rane : बाळासाहेबांच्या स्मारक समितीत राणे, राज ठाकरे, शिंदेंचा समावेश करा
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंचा समावेश करण्याची मागणी, भाजप आमदार नितेश राणेंनी केलीय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केलीय.
Continues below advertisement