Nitesh Rane: नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jan 2022 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार नीतेश राणे यांचे स्वीय साहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आले आहेत. संतोष परब हल्ला प्रखरणी संशयित आरोपी म्हणून राकेश परब यांचं नाव असून ते आज कणकवली पोलिसांना शरण आले आहेत