Nitesh Rane: नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं भाजप आमदार नितेश राणे आज मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.. तूर्तास अटकेपासून कोणताही दिलासा नसल्याने तातडीच्या सुनावणीसाठी ते प्रयत्न करणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram