Nitesh Rane: नितेश राणेंना जामीन की अटक? उद्या निर्णय ABP Majha

'अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत भाजपचे आमदार नितेश राणेंना अटक करणार नाही' अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola