Mumbai Maharashtra Drone Attack : डार्क नेटवर ड्रोन हल्ल्यासंदर्भात संभाषण, यंत्रणेची झोप उडाली
Continues below advertisement
जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही ही बाब मान्य केली आहे.
Continues below advertisement