Nitesh Rane : नितेश राणेंना जामीन की अटक ?,कणकवलीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात : ABP Majha

Continues below advertisement

आमदार नितेश राणेंना जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयात नितेश राणेंची बाजू माडंणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram