Nitesh Rane : नितेश यांच्या अटकेची शक्यता - नारायण राणे : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता व्यक्त केलीये..... या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोपही त्यांनी केलाय.