Nitesh Rane यांना न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी मिळणार की नाही? कायदेतज्ज्ञ Ujjwal Nikam : ABP Majha

Nitesh Rane : संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे नितेश राणे शरणागती पत्करणार आहे. कालच नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola