Nitesh Rane: नितेश राणेंना सर्वोच्चा न्यायालयाने झटका दिल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी
Continues below advertisement
नितेश राणेंना सुप्रिम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आज पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणारेय. सकाळी ११ वाजता या सुनावणीला सुरुवात होणारेय.
Continues below advertisement