Nitesh Rane Full PC : मस्जिद बंदरच्या भात बाजार परिसरातील घुसखोरांना बाहेर काढणार - नितेश राणे
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Full PC : मस्जिद बंदरच्या भात बाजार परिसरातील घुसखोरांना बाहेर काढणार - नितेश राणे
महायुतीचा कुठलाही उमेदवार येऊ दे आम्ही निवडून आणू, फक्त रत्नागिरी सिधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप घालवायचा आहे. नितेश राणेंचं विनायक राऊत यांना प्रत्युत्तर.