Nitesh Rane : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
Nitesh Rane : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल ABP Majha
मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केलीये...तसंच फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील असा पलटवारही त्यांनी केलाय
तर मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामधून तुतारीचा आवाज येतोय असंही ते म्हणाले
Continues below advertisement