Nitesh Rane On Ulhasnagar Police : उल्हासनगर पोलिसांना नितेश राणेंनी विचारला जाब
Continues below advertisement
धर्मांतराची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला. या प्रकरणी पोलिसांना जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे थेट उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी त्यांनी पोलिसांवर नाराजीही व्यक्त केली. उल्हासनगरमध्ये तरुणाने दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न केल्याने धर्मांतराचा वाद निर्माण झालाय.
Continues below advertisement
Tags :
Express Complaint Police Station Threat MLA Nitesh Rane Nitesh Rane Controversy Crime Accusation Activists Beating By Police Displeasure