Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नितेश राणे कोर्टासमोर हजर
Continues below advertisement
Nitesh Rane : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टासमोर हजर झाले. नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
Continues below advertisement