Nitesh Rane on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांना मुख्यमंत्री व्यायचं होतं - नितेश राणे
Continues below advertisement
Nitesh Rane on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांना मुख्यमंत्री व्यायचं होतं - नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज संजय राऊत आणि ठाकरे पितापुत्रावर शेलक्या भाषेत टीका केली.. तसंच, संजय राऊतांना त्यांनी अनेक इशारेही दिले. भाजप नेत्यांबदद्ल राऊत वावगं बोलले तर ठाकरे कुटुंबीयांची सर्व गुपितं उघड करेन, असं नितेश म्हणाले.. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, त्यांना उत्तर देण्यासाठी आता नितेश राणेही दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
Continues below advertisement