निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले होते. त्यामुळे नागारिकांनी पत्रे खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती.