Nisarg cyclone effect in Raigad | निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला फटका; अनेक ठिकाणी रस्तेही बंद
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागात मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रायगड जिल्ह्यात झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत.