Nisarg cyclone hit Pen|रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाचा हैदोस

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागात मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रायगड जिल्ह्यात झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. जिल्ह्यातील पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola