Nilwande Dam : निळवंडे धरणातून 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
Nilwande Dam : निळवंडे धरणातून 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नाशिक पाठोपाठ नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी, निळवंडे धरणातून १०० क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग, निळवंडे आणि भंडारदरा धरणातून ३.३६ टीएमसी पाणी सोडणार.