Nilesh Lanke : निवडणूक हा एक खेळ आहे तो आनंदाने खेळायचा असतो - निलेश लंके
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNilesh Lanke : निवडणूक हा एक खेळ आहे तो आनंदाने खेळायचा असतो - निलेश लंके उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी मांडले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यांचे आभार... विकासाचा मुद्द्यावर ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच निलेश लंके यांचे वक्तव्य... निवडणूक हा एक खेळ आहे तो आनंदाने खेळायचा असतो आणि कोणत्याही निवडणुकीच बर्डन घेत नाही... निवडणुकीचा खेळ हा मी जनतेसाठी खेळत आहे... एक लाख टक्का मीच खासदार होणार आ. निलेश लंके यांनी व्यक्त केला विश्वास... अजित पवार हे कालही आमचे नेते होते आणि उद्याही आमचे नेते राहणार.... मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार... जुने सहकारी असलेल्या शिवसैनिकांची देखील मूठ बांधणार...