Nilesh Lanke Meet Gaja Marne : निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणेची भेट, मारणेने केला लंकेंचा सत्कार

Continues below advertisement

खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणेची भेट, पुण्यात खासदार लंके पोहोचले मारणेच्या घरी, मारणेने केला लंकेंचा सत्कार

आजच्या काही महत्वाच्या बातम्या :

खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच 
नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य, एक महिना उलटूनही निर्णय न झाल्याने माघार, भुजबळांची प्रतिक्रिया
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप,  क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान, याचिका दाखल 
करण्यास हजारेंना कोर्टाने दिला वेळ
राहुल शेवाळे मानहानीप्रकरणात संजय राऊत, उद्धव ठाकरेंना प्रत्येकी २००० रूपयांचा दंड, समन्स रद्द करण्यासाठी उशिरा याचिका केल्याने कोर्टाची कारवाई
लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातल्या अपयशाचं भाजप आज मुंबईत करणार विश्लेषण, फडणवीस, बावनकुळे घेणार मतदारसंघनिहाय कामगिरीचा आढावा
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram