Nilesh Lanke Full Speech : ये तो ट्रेलर है,विधानसभा अभी बाकी है, निलेश लंकेंनी वर्धापन दिन गाजवला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNilesh Lanke Full Speech : ये तो ट्रेलर है,विधानसभा अभी बाकी है, निलेश लंकेंनी वर्धापन दिन गाजवला लोकसभा केवळ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी... पवार साहेबांचा नाद करायचा नाही... पवार साहेबांचा झेंडा थेट विधानसभेवर लागला पाहिजे... केवळ आत्ताच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजून भागणार नाही, तर खूनघाट बांधा की आपल्या भागातील आमदार निवडून आलाच पाहिजे... मी शरद पवारांना शब्द देतो की माझ्या लोकसभा मतदारसंघातील बाराच्या बारा आमदार निवडून आणणार... आम्हाला आठ जणांना संसदेत पाठवल... शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, संसदच बंद पाडतो की नाही ते बघाच... एकदा खासदारकीचे प्रमाणपत्र घेतले की शेतकऱ्यांसाठी भव्य आंदोलन करणार... पवार साहेबांचा कुणी नाद केला तर भल्याभल्यांना घरी पाठवत असतात ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है, नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले, आता मुंबईवर झेंडा, आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे, विधानसभेचा, मी साहेबांना शब्द देतो, बाराचे बारा आणून दाखवतो, मी जे बोलतो ते करून दाखवतो, मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का ? पण सहेबांमुळे खासदार झालो, तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले, जर संसदेत काम नाही झालं तर संसद बंद पाडतो, बघा हे अचनसंहिता आपल्याला कळत नाही, एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते, निम्मा अंदाज घेऊन आलोय, आपण काम करणारा माणूस आहे, एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर,