Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आ.निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे केले जाहीर... सुपा येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय... आ.निलेश लंके बोलताना झाले भावुक... आ.निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार... अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे आणि आ. निलेश लंके यांच्यात लढत निश्चित...