Akola : Facebook च्या माध्यमातून 56 लाखांची फसवणूक, अकोला पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला अटक

Continues below advertisement

फेसबुक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारत असाल तर सावधान!... अकोल्यात फेसबुकच्या माध्यमातून एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल 56 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी अकोला पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला मूंबईतून अटक केलीये. अकोला सायबर पोलिसांनी यात देशभरातील दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेयेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram