NIA Raid in Maharashtra - Karnataka : NIAची ISISवर मोठी कारवाई, देशभरात 41 जागांवर एनआयएचं धाडसत्र
abp majha web team
Updated at:
09 Dec 2023 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केलीय. एनआयएनं देशभरात ४४ जागांवर एनआयएनं धाडी टाकल्यात.
पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.