NIA Raids PFI Maharashtra : महाराष्ट्रात १० जिल्ह्यांत पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएचे छापे
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNIA Raids PFI Maharashtra : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवर आहे,... विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल २० ठिकाणांवर एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई सुरु केलीय. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले आहेत... त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित २० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतलंय..