NIA Raid on PFI : उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह राज्यात 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर छापेमारी
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNIA Raid on PFI : उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह राज्यात 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर छापेमारी
देशभरात ठिकठिकाणी एनआयएचे पीएफआयवर छापे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे. महाराष्ट्रात ३ ते ४ ठिकाणी पीएफआयवर
एनआयएची छापेमारी.