Koregaon Bhima | राज्य सरकारचं असहकार्य! चौकशी आयोग कामकाज गुंडाळणार? | ABP Majha
Continues below advertisement
भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार होती. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं होतं. पण आता राष्ट्रीय तपास यंत्रणा हा तपास गुंडाळण्याच्या मनस्थितीत आहे. गुंडाळण्याच्या मनस्थितीत कोरेगाव भीमा चौकशी प्रकरणी कोणतही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती पटेलांनी प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केला आहे.
या प्रकरणी कागदपत्रे न देणे, साहित्य न पुरवणे, पुरेसे कर्मचारी नसणे, पगार भत्ते अनेक दिवसांपासून न देणे यामुळे आम्ही आयोगाचे कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून तो आज मुख्यसचिवांना कळवतो आहोत असं वक्तव्य माजी न्यायमूर्ती पटेल यांनी केलं आहे.
Continues below advertisement