TarunBharat on Shivsena:राज्यात सुरू असलेल्या चिखलफेकीला शिवसेनाच जबाबदार, वृत्तपत्र तरुण भारतची टीका

Continues below advertisement

राज्यात सध्या सुरू असलेल्या चिखलफेकीला शिवसेनाच जबाबदार असल्याची टीका संघ विचारांचं वृत्तपत्र तरुण भारतनं केलीय. 2019 मध्ये जनतेनं कौल दिलेलं सरकार सत्तेत असते तर ही चिखलफेक झालीच नसती, असं तरुण भारतनं म्हटलंय. नवाब मलिक आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेनंतर तरुण भारतमधून शिवसेना आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram