Koregaon Bhima | कोरेगाव-भीमा हिंसाचारावर एफबीआयची मदत घेणार | ABP Majha
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणात आता पुणे पोलिसांनी एफबीआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याला केंद्र सरकारनेही संमती दर्शवल्याचं कळतंय.तेलगु कवी आणि सध्या अटकेत असलेले डावे नेते वरवरा राव यांच्या हार्ड डिस्कमध्ये नक्की कोणता तपशील आहे... हे अद्याप गुलदस्त्यात होतं. तोच मजकूर मिळवण्यासाठी आता पुणे पोलीसांनी एफबीआयशी संपर्क साधला आहे.आखाती देशातल्या युद्धांदरम्यान टेक्निकल डेटा रिकव्हर करण्याचा मोठा अनुभव एफबीआयकडे आहे.
Continues below advertisement