sharad Ponkshe | गांधीपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नव्हतो : शरद पोंक्षे | ABP Majha
Continues below advertisement
पोंक्षे म्हणाले, 'दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा मतिमंद आहे, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर टीका उडवली. मला राहुल गांधींचे आभार मानायचे आहेत. त्यांनी एक-दोन महिन्याने असे वक्तव्य करावेत. मी त्यांच्यावर चिडत नाही, उलट त्यांचे आभार मानायचे आहे. कारण त्या निमित्ताने आम्ही जागे होतो.
Continues below advertisement