Warkari On Sushma Andhare: कीर्तनकारांकडून सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त विधानावर कीर्तनातून समाचार
सुषमा अंधारेंचं एक विधान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत वारकरी संघटनांनी अंधारेंना विरोध केलाय...वारकरी संप्रदायातील दिग्गज कीर्तनकारांकडून सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त विधानावर कीर्तनातून समाचार घेण्यात आलाय पाहूया
Tags :
Statement Protest News Controversy Sushma Andhare Insulting Hindu Gods Warkari Organization Veteran Kirtankar