New Year Temple: जगभरातल्या मंदिरांतून 'माझा' लाईव्ह, नववर्षांची सुरुवात देवदर्शनाने ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 08:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झालाय..... आणि जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय.... एपीबी माझावर नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करुयात. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे.... त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय..... मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साई मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ही थेट दृश्य आहेत.....