Two Wheeler Travelling Rules : लहानमुलांच्या दुचाकी प्रवासासाठी नियम, हेल्मेट आणि हार्नेस बंधनकारक

४ वर्षाखालील मुलांना दुचाकीवर बसवायचं असल्यास हेल्मेट आणि हार्नेस बंधनकारक. हेल्मेट शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपैकी असणे आवश्यक. अजून कुठले नियम लागू होणारेत बघूया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola