Spider Species : Melghat व्याघ्र प्रकल्पात नवं संशोधन, कोळ्यांच्या 700 पेक्षाही जास्त प्रजाती

Continues below advertisement

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांसाठीच नाही. तर जैवविविधतेसाठी देखील देशात ओळखला जातो. याच मेळघाटात तज्ञांच्या पथकाने नुकताच कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावलाय. 'लिंक्स स्पायडर' असं या कोळ्याचं नाव आहे. दर्यापूरमधील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, डेहराडूनमधील भारतीय वन्यजीव संस्थानचे वीरेंद्र प्रसाद उनियाल आणि इरिना दास यांचा समावेश असलेल्या पथकाने ही नवीन प्रजाती शोधून काढलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram