New Parliament Building : देशाला आकर्षण असलेल्या नव्या संसद भवनाचे वैशिष्ट्य काय?

Continues below advertisement

New Parliament Building : देशाला आकर्षण असलेल्या नव्या संसद भवनाचे वैशिष्ट्य काय? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या सेंट्रल विस्टाचा उद्या अनावरण होणार आहे आणि या सोहळ्यासाठी भाजपच्या वतीने देखील करण्यात आली आहे. नव्या संसद भवनाची वैशिष्ट्य जर पाहिली तर ही इमारत चार मजली असून यासाठी एचसीपी डिझाईन वापरण्यात आलं आहे. टाटा प्रोजेक्टच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या इमारतीसाठी तब्बल 970 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे नव्या संसदेत लोकसभेची एकूण असं नक्षमता 888 असेल तर नवीन राज्यसभेची एकूण असं क्षमता 384 असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अर्थ मंत्रालयाकडून 75 रुपयांच्या विशेष नाण्याचा देखील अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असून भाजप आणि शिवसेनेचे अनेक नेते देखील सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतील. नव्या संसद भवनाचे आणि महाराष्ट्राचा देखील एक नातं असल्याचा समोर आला आहे या इमारतीसाठी वापरण्यात आलेला सागवान लाकूड गडचिरोली जिल्ह्यातील बल्लारशा येथून नेण्यात आला आहे. यासाठी जवळपास 22 कोटींचा सागवान वापरण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram