Veer Sawarkar Statue in Mauritius :मॉरिशसमध्ये २८ मे'ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण

Veer Sawarkar Statue in Mauritius :मॉरिशसमध्ये २८ मे'ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण

5 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मॉरिशस येथे  होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola